Sunday, May 22, 2011

’लग्न उत्सव’


सद्या चाललाय तो लग्नान्चाच उत्सव. लग्न म्ह्न्टले कि कlमान्चि गर्दिच गर्दि त्यात सगळ्यात मह्त्वाचे काम, ओळ्खा बरे कोणते?..?..


आगदि बरोबर विचार केला ह!


लग्न पत्रिका’  वाटप.




काहो मला एक गोष्ट सान्गl बर- खरे तर आत्ताच्या या धावपळीच्या युगात पत्रिक वाटणे चुकिचेच नाहि कl ?


        पूर्वी घरोघरी गो गावी फिरून अक्षदा वाटून तोंडी निमंत्रण दिली जात असत. साध्या  सुध्या 
पत्रिका वाटत असत. पण हल्ली पत्रिकेबद्दल होड लागली आहे असे वाटते.  माझी पत्रिका त्याच्या लग्न पत्रीकेपेक्षा सरस कशी राहील याबद्दलची चढाओढ लागलेली दिसते.


       आता पत्रिका म्हन्ट्ल्या कि जाड-जुड  पृष्ठे त्यावर लिफाफा. साधा एक कागद बनवायला किती नैसर्गिक साधानसम्पत्ति लगते!  त्यात झाडlचा र्हासच र्हास. 


 नको रे मनसा असे करु!  पर्यावरणाचा र्हास हा मनवाचा नाशच आहे ना? म्हणुन म्हणूया:

पर्यावर वाचवा, देश वाचवा,
थाम्बवाया मनवचा नाश ,
थाम्बवाया पर्यावरनचा र्हास ॥




कारण


                                      रुक्ष असेल तर सुकाळ असेल,
                                      रुक्ष नसेल तर दुश्काळ असेल,
                                      साधयचा असेल विकास तर,
                                      रुक्ष-वेलीन्ची धरा कास!







किती साधी गोष्ट पण थेट सम्बन्ध पर्यावरणाशी. आशा किती सारया गोष्टइ आहेत कि त्यान्चा थेट सम्बन्ध पर्यावरणाशी येतो आपल्या कळत नकळत. म्हणुन म्हणतात ना, ’सारे कळत नकळतच  घडते’..................

आपल्याला किती सारी माध्यमही आहेत जसे phone calls, internet इतर. 

चला तर मग आता त्याचा वापर करण्याचा पर्यन्त करुया आणि वाढउ या..!..!..